Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हायरल
मेव्हण्याच्या लग्नात रोहीत शर्माने केला पत्नी रितीकासोबत भन्नाट डान्स
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे खेळला नाही. कारण रोहित शर्माने आपल्या मेहुण्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. मेहुण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितिकासोबत जबरदस्त डान्स केला,…
भरचौकात कार चालकाने केली महिलेला बेदम मारहाण
नागपूर दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची उपराजधानी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असणाऱ्या नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ कारला ओव्हरटेक केलं म्हणून, राग आलेल्या टॅक्सी चालकाने भररस्त्यात अडवून एका महिलेला जबर…
दुचाकीचे हफ्ते थकल्याने चक्क दुचाकीवर नेली दुचाकी
छत्रपती संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी) - मार्च महिना सुरु असल्याने सर्वत्र बँकांकडून कर्ज वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे तगादा लावला जात आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने…
फडणवीसांची ‘ती’ घोषणा कंडक्टरला पडली महागात
लातूर दि १५(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार यंदा अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या आहेत. त्यातील एक घोषणा म्हणजे महिलांना एसटी प्रवासात दिलेली ५० टक्केची सवलत. अर्थात ही सवलत १ एप्रिल पासून लागू होणार आहे. पण एका कंडक्टरला ही घोषणा…
सावधान! माथेफिरू सीरियल किसर करतोय महिलांसोबत अश्लील वर्तन
जमुई दि १५(प्रतिनिधी)- बिहारच्या जमुई येथील एका हॉस्पिटल बाहेर महिला फोनवर बोलत असताना एकाने महिलेसोबत अश्लील कृत्य सुरु केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.त्याने केलेल्या अश्लील कृत्याने…
शाळकरी विद्यार्थिनींची एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी
नाशिक दि १५(प्रतिनिधी)- नाशिक शहरात सातपूर परिसरातील एका विद्यालयातील शाळकरी विद्यार्थिनींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे. मुलींच्या दोन गटात सुरु झालेले भांडण थेट हाणामारीपर्यंत पोहोचले…
या मुलीने केले चक्क भगवान श्रीकृष्णाबरोबर लग्न
ओरैय्या दि १३(प्रतिनिधी)- कृष्णाच्या हजारो पत्नी असल्याचा उल्लेख आहे. पण आता उत्तर प्रदेशमधील एका मुलीने थेट कृष्णासोबतच लग्न केले आहे. एम. ए. एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या रक्षाने कृष्णासोबत लग्न केल्याने चर्चा रंगली आहे.
उत्तर प्रदेशातील…
बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला महिलेच्या पतीच्या खुनाचा उलगडा
गुरुग्राम दि १२(प्रतिनिधी)- बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलीकडच्या काळाता सातत्याने चर्चेत आहेत. दिव्यशक्ती आणि चमत्काराचे व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. आता धीरेंद्र कृष्णा शास्त्रींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल…
भररस्त्यात स्टेअरिंग सोडून चालकाचा पत्नीसोबत रोमान्स
माधोपूर दि १२(प्रतिनिधी)- अलीकडे प्रसिद्धीसाठी काही लोक रस्त्यावर सुद्धा अश्लील चाळे करताना दिसत आहेत. बाईकवर नको ते चाळे करतानाचे कपलचे व्हिडीओ याआधी व्हायरल झाले होते. पण आता बहाद्दर कपलनी थेट चार चाकीवर अश्लील चाळे केले आहेत. याचा…