Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
नीट युजी पेपर लीक ; २०,००० पानांचे आरोपपत्र, ३६० साक्षीदार अन…; सीबीआयचा न्यायालयात सर्वात…
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाला कळवले आहे की, या…
“आता तुकडा पडल्याशिवाय राहणार नाही!”; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला २८ ऑगस्टचा अल्टिमेटम
"मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून समाजाच्या लेकरांसाठी रक्त जळत आहे. त्यामुळे आता एकानेही घरी थांबायचं नाही," असा थेट इशारा देत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात शंखध्वनी…
“शेतकऱ्यांचा त्रास सहन करू, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका”; मंत्री गुलाबराव…
आपल्या तडाखेबंद भाषणांसाठी आणि शेरोशायरीसाठी प्रसिद्ध असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी ते कोणत्याही शेरोशायरीमुळे नव्हे,…
पुण्यात FDA चा मोठा सर्जिकल स्ट्राईक!; गणेश, भवानी आणि नाना पेठेतून ४५ लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त
पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी; ऑगस्टमध्ये जाहीर होणार पात्र शेतकऱ्यांची यादी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, ऑगस्ट महिन्यात पात्र शेतकऱ्यांची नावे…
पंतप्रधान मोदींचा ‘तो’ व्हिडिओ फेसबुकने हटवला!; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये,…
नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असताना, आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. नीट पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन तीव्र…
शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय!; ‘सेमी इंग्रजी’साठी पात्रतेच्या अटी शिथिल;…
राज्यातील पवित्र संकेतस्थळामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सेमी इंग्रजी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पात्रतेच्या अटींमध्ये सुधारणा…
NEET पाठोपाठ आता MHT-CET मध्येही महाघोटाळा?; विरोधकांचा गंभीर आरोप
देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप शांत झालेली नसतानाच, आता महाराष्ट्रात 'MHT-CET' परीक्षेमध्येही महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. NEET पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) जंतरमंतरवर ३५…
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आजपासून ८ तास वीजपुरवठा! – जयकुमार गोरे
जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आजपासून शेतीसाठी दररोज ८ तास वीजपुरवठा पूर्ववत…
‘आम्ही किती दिवस काम करणार…’; मंत्री गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात…
भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे संकटनिवारक मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथील एका कार्यक्रमात केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे ते सक्रिय…