Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मुंबई जळणार की सरकार नमणार?; मनोज जरांगे पाटलांच्या ‘मुंबई धडक’ मोहिमेची उद्या मोठी…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आर-पारच्या लढाईचा निर्णय घेतला आहे. उपोषणाचा १४ वा दिवस उजाडला तरी शासनाकडून सकारात्मक तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी आता…

शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील बालकांसाठी विशेष मोहीम; दरमहा मिळणार २५५० रुपये, अदिती…

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील सर्व पात्र बालकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात…

“मराठवाड्यात ३.१६ लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली; आम्ही १० पावले पुढे आलो, आता…”; उदय…

"मराठवाड्यात प्रशासनाकडून मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, हा केवळ गैरसमज पसरवला जात आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यातील ३ लाख ५९ हजार अर्जांपैकी तब्बल ३ लाख १६ हजार प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. सरकारने मनोज जरांगे पाटील…

पुरंदर विमानतळाला मोठा वेग! ७५% जमिनीचा ताबा प्रशासनाकडे, ३६०० कोटींचे वाटप; ‘या’…

पुण्यातील पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला आता मोठी गती मिळाली आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी तब्बल ७५ टक्के जमिनीचा प्रत्यक्ष ताबा जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. या…

महागाईचा भडका! सिलेंडर महागल्याने नागरिक अनधिकृत गॅस खरेदीस मजबूर ; CEEW चा अहवाल

देशात एलपीजी गॅस (LPG Cylinder) च्या वाढत्या किमती आणि विस्कळीत वितरण प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि स्थलांतरित कामगार प्रचंड अडचणीत सापडले आहेत. अचूक माहितीचा अभाव आणि कमकुवत वितरण व्यवस्थेमुळे अनेक लोकांना स्थानिक दुकाने आणि…

“सरकारला मनोज जरांगेंना मारायचंय!”; संजय राऊतांचा सरकारवर सनसनाटी आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. गेल्या १२ दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण न गेल्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून शरीरातील…

पुणे पोलिसांत बोगस भरतीचा महाघोटाळा!; १९ पोलिसांची नियुक्ती रद्द होणार

पुणे शहर पोलीस दलात बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल १९ जणांनी पोलीस भरतीत नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'कुराश' (पारंपरिक कुस्ती) आणि 'ड्रॅगनबोट' या खेळांची कधीही पार न पडलेल्या स्पर्धांची बनावट प्रमाणपत्रे…

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! पुढील ४-५ दिवस पाऊस नाही पण….; ‘परतीच्या पावसा’बाबत…

राज्यात हवामानात सातत्याने मोठे बदल होत असून बळीराजा दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच "पुढील ४ ते ५ दिवस राज्यात पावसाची…

‘MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करा’; रोहित पवारांचा इशारा,…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांवरून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार…

एक वडापाव १५ हजार रुपयांना!; दिल्लीच्या तरुणीची ‘ओजी’ वडापाव खाण्यासाठी थेट मुंबईत धाव

वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण! पण आवडीचा आणि अस्सल 'ओजी' वडापाव खाण्यासाठी नक्की कोण काय करू शकतं? एका तरुणीने फक्त अस्सल मुंबईचा वडापाव खाण्यासाठी जे केलं, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या तरुणीला एक वडापाव तब्बल…
Don`t copy text!