Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

आजपासून खिशाला कात्री; पॅन कार्डपासून फास्टॅगपर्यंत ‘हे’ मोठे बदल लागू

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणजेच 1 एप्रिल हा दिवस केवळ कॅलेंडर बदलण्यापुरता मर्यादित नसेल. कारण या दिवसापासून तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे मोठे बदल होणार आहेत. पगार, इनकम टॅक्स, बँक, पास्टॅगसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक…

जैसे थे दर, आनंदी घर! रेडीरेकनरच्या दरात यंदा ‘नो चेंज’

सर्वसामान्यांसह फडणवीस सरकारव् बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. सध्याची जागतिक परिस्थिती व बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन राज्य शासनाने रेडीरेकनरबाबत मोठा निर्णय घेतला. 1 एप्रिल पासून सुरू होणार्‍या नवीन आर्थिक वर्षात रेडी…

खरातच्या ऑफिसवर धाड; काळे पेढे, काळी फळं आणि बरंच काही….

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एसआयटीच्या तपासात खरातच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येत आहेत.…

१ एप्रिलपासून बदलणार घरमालक-भाडेकरूंचे नियम

घरभाडे भत्ता क्लेम करण्याच्या प्रक्रियेत आता महत्त्वाचे बदल होणार असून, ती पूर्वीइतकी सोपी राहणार नाही. नव्या आयकर नियमांनुसार, भाडे सवलत घेणाऱ्या करदात्यांना घरमालकाशी असलेले नाते स्पष्टपणे जाहीर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.नवीन आयकर…

१५०० कोटींचा काळा पैसा!

स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास आता त्याच्या आर्थिक साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची आता विशेष तपास पथकाकडून आर्थिक नाकेबंदी…

आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक खरातचे नाव; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश?

राज्यात सर्वत्र एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात… त्यांच्याबद्दल आता नवीन अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष…

“दिलासा की धक्का? …तर तीन महिन्यांत गॅस सिलेंडर बंद होणार

मध्य पूर्वेतील युद्धामुळे एलपीजी संकट निर्माण झालं आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असल्याचं सांगण्यात येतय. पण गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे. भारताचा एलपीजीचा मोठा भाग आखाती देशांमधून येतो.…

तसले हिXXXडे धंदे करत नाही… तुमच्या घरात चौकशी करा

सध्या बुलढाणा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत धुसफुस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाद विकोपाला गेल्याचे दिसते. शिंदे सेनेचे शिलेदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. तर त्यांचं आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले…

काही लोक या भोंदूबाबाचा प्रचार करतात

नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांचा सूर पूर्णपणे बदलला आहे. रुपाली चाकणकर यांनी काही…

‘या’ तीन नेत्यांना खरातप्रकरणात सहआरोपी करा; खरातवरून दोन्ही राष्ट्रवादीत जुंपली

भोंदू बाबा अशोक खरातवरून आता दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्या आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सहआरोपी…
Don`t copy text!