Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात

नाशिक दि १३(प्रतिनिधी)- सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास साई दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. खासगी बसमध्ये एकूण ५० प्रवाशी होते. तर, बसमधील दहा प्रवाशांचा…

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या घर कार्यालयावर ईडीची छापेमारी

कोल्हापूर दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळीच ईडीने छापा टाकला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे.…

अशोक नागटिळक यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्रामला एक हात मदतीचा

बार्शी दि ७(प्रतिनिधी)-  बार्शी तालुक्यातील रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे येथील मुलांना किराणा, धान्य व खाऊ फळे वाटप करुन वाढदिवस सामाजिक…

मराठीतील ही आघाडीची अभिनेत्री करणार लवकरच लग्न?

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. प्राजक्ताच्या खासगी…

अनिल परब यांची इतक्या कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांच्या ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.अनिल परब यांच्या १० कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्यावर ही कारवाई…

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

चिंचवड दि ३(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण…

बार्शी तालुक्यातील पांगरीत शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट

बार्शी दि १(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ शिरोळा फायरवर्क्स या फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत ४० कर्मचारी काम करत होते. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.अग्निशामक दल आणि…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचे शंभराव्या वर्षी निधन

गांधीनगर दि ३०(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले होते. पार्थिव यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आले…

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची सेटवरच गळफास घेत आत्महत्या

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात गळफास लावून तिने आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन या प्रकरणी वालीव…
Don`t copy text!