Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मनोरंजन
महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला जीवनसाथी?
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख…
कमालच! या अभिनेत्रीने अभिनेत्याचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बाॅलीवूडबरोबर साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा प्रभाव टाकणारी अभिनेत्री म्हणून उर्वशी रोैतेला ओळखली जाते. उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बऱ्याचदा ती तिच्या पोस्टमुळे ट्रोल होत असते. आता तिने नुकत्याच केलेल्या…
‘कॅटरिना कैफमुळे माझे करिअर संपले, मला संधीच मिळाली नाही’
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येकजण याय यशस्वी होते असे नाही. काहीजणांच्या वाट्याला अपयश येते. त्यामुळे त्याची चर्चा होत नाही. पण बाॅलीवूडमधील एक अभिनेत्री मात्र…
या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील अभिनेत्री पूजा हेगडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला कारण ठरले आहे ते तिच्याविषयी पसरलेली अफवा. त्यामुळे संतापलेल्या अभिनेत्रीने थेट ती अफवा पसरवणा-या व्यक्तीला नोटीस पाठवलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची…
माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला खुपतात पतीच्या ‘या’ गोष्टी
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्या आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे आणि गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा…
दिग्दर्शकाने या अभिनेत्रीला विचारली होती साईज
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीपासुन बराच काळ लांब असलेली अभिनेत्री शार्लिन चोप्राने ओटीटीवर रिलिज झालेल्या 'पौरशपूर 2' मधून पुनरागमन केले आहे. आता नुकताच एका मुलाखतीत तिने एका दिग्दर्शकावर गंभीर आरोप केला आहे. तसेच मधल्या काळात…
आजारापणामुळे या अभिनेत्रीने घेतला चित्रपटातून संन्यास?
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात स्थान करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या मायोसायटिस या ऑटो इम्युन विकाराशी लढा देत आहे. आरोग्याच्या या समस्येमुळे समंथा रुथ प्रभू अभिनय क्षेत्रात एक वर्षाचा ब्रेक घेणार…
इर्शाळवाडीतील गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावली ‘ही’ अभिनेत्री
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- कोकणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. तिसऱ्या दिवशीही घटनास्थळी मदतकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची…
मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर चाहत्यांना दिली गुड न्यूज
पुणे दि २१(प्रतिनिधी)- मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाड ओळखली जाते. अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. सध्या ती 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्यामध्ये काम करत आहे.…
प्रसिद्ध अभिनेत्रीची ही कंपनी मुकेश अंबानी खरेदी करणार
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते अभिनेत्री चित्रपटाव्यतिरिक्त व्यवसाय देखील करत असतात. बाॅलीवूड अभिनेत्री आलिया भट देखील चित्रपटाव्यतिरिक्त एक कंपनीची मालक होती. पण लवकरच तिची ही कंपनी एका मोठा उद्योगसमूह विकत घेणार…