Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मनोरंजन
‘मनसे’ च्या नव्या गाण्यावर जोशात थिरकली प्रसिद्ध अभिनेत्री
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचं नाव घेतलं जातं. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताची माळीच्या 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली. या ब्रँडचे उद्घाटन मनसेचे सर्वेसर्वा राज…
या अभिनेत्रीने बाॅलीवूडला ठोकला कायमचा रामराम
मुंबई दि २(प्रतिनिधी)- बाॅलीवूडच्या विश्वात झगमगाट असला तरी हे विश्व बेभरवशाचे देखील आहे. अभिनेत्री दलजीत काैरने दुसरे लग्न केल्यानंतर बाॅलीवूडला रामराम ठोकला आहे. आपण आता गृहिणी म्हणून राहू इच्छितो असे ती म्हणाली आहे.
दलजीत हिने…
गाैतमी पाटीलच्या अंदामुळे ग्रामपंचायतीला फटका
अ.नगर दि ३०(प्रतिनिधी)- गौतमी पाटील हे महाराष्ट्रभर गाजत असलेलं नाव आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आहे. हल्ली छोटे मोठे वाढदिवस असो, गावजत्रा असो गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम फिक्स असतो. पण तिच्या…
मराठीतील या अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत येत असतात. नुकतीच इंस्टाग्रामवरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे. हे…
राज्यसभा खासदार या अभिनेत्री सोबत बांधणार लग्नगाठ
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बाॅलीवूड आणि राजकारणी यांचे पहिल्यापासुनच एकमेकांबद्दल आकर्षक राहिलेले आहे. नुकताच अभिनेत्री स्वरा भास्कर आणि राजकारणी फवाद आलम यांचा विवाह पार पडला त्यानंतर आणखी एक अभिनेत्री एका खासदारासोबत लग्नगाठ बांधणार आहे.…
बाॅलीवूड अभिनेत्री विरोधात पोलीस तक्रार दाखल
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- बाॅलीवूड आणि टाॅलीवूडची अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या चित्रपटांपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत असते. अलीकडेच तापसीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यात तिच्यावर देवी लक्ष्मीचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात…
म्हणून ही अभिनेत्री घरातील मोलकरणीच्याही पाया पडते
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी साऊथ सुंदरी रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली…
गौतमी पाटीलची ‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी
शिर्डी दि २५(प्रतिनिधी)- लावणी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. ती जिथे कार्यक्रमाला जाते नवीन गोंधळ होतो. त्यामुळे ती चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तिच्या बरोबरीने डान्स करून एका तरुणाने चक्क…
बाॅलीवूडची ही अभिनेत्री पडली या खासदाराच्या प्रेमात?
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड आणि राजकारण यांचा खुप जवळचा संबंध राहिलेला आहे. अनेक अभिनेते पुढे जाऊन नेते बनले आहेत तर अभिनेत्रीही खासदार आमदार झालेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक जोड्या देखील तयार झाल्या आहेत. आता देखील एक बाॅलीवूड तारका एका…
संघर्षाच्या दिवसात या अभिनेत्रीला ‘इतका’ होता पहिला पगार
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बिगबाॅसमुळे घराघरात लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई आत्तापर्यंत तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या स्ट्रगलच्या…