Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अटक
मुंबई दि १(प्रतिनिधी)-
शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर रात्री उशिरा ईडीने अटक केली.पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान, संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर ३ पर्याय, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार ? सविस्तर बातमी बघा
राजकारण विशेष - शिवसेनेत बंड पुकारत एकनाथ शिंदे आणि समर्थक ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान निर्माण केले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील मविआ सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे…
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून…
मुंबई विशेष प्रतिनिधी - मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती होवून राज्यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून स्वीकारल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…
त्या निलंबित पोलिसांवर मारहाणीचा गुन्हा दाखल, बघा नेमकं प्रकरण काय…?
अहमदनगर प्रतिनिधी - अल्पवयीन मुलासह गणेशवाडी येथील एका युवकास कुठलाही गुन्हा नसताना केलेली बेदम मारहाण सर्वांना चांगलीच महागात पडली. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निलंबित केलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य एका…
‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचे नामांतर करत ‘संभाजीनगर’ करण्यात आले होते. परंतु, राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरविला. यानंतर शिंदे सरकारच्या पहिल्या…
या कारणाने गडचिरोली पोलीस आले चर्चेत… बघा नेमकं पोलिसांनी काय केलं..?
या कारणाने गडचिरोली पोलीस आले चर्चेत... बघा नेमकं पोलिसांनी काय केलं..?
अर्जुन खोतकर शिंदे गटात की भाजप मध्ये जाणार ?
जालना प्रतिनिधी - शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा का भाजप मध्ये जायचे जणू स्पर्धा सुरू असल्याचे चित्र राज्यात दिसत असताना जालना जिल्ह्यातील शिवसेना मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी…
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे – मंत्रालय मुख्य…
मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी - वार्ताहर पत्रकार त्याचबरोबर वृत्तसंस्था तसेच वेब पोर्टल यामध्ये काम करणारे पत्रकार कर्मचारी हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहेत त्यांचे अनेक विषय आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत त्याबाबतीत नवनिर्वाचित…
चॉकलेट घशात अडकल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू,बघा नेमक काय घडल…?
एका सहा वर्षांच्या चिमुरुडीचा मृत्यू चॉकलेट घशात अडकल्याने झाला आहे. ही वेदनादायी घटना कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात घडली आहे. ही मुलगी स्कूल बसमध्ये चढत असतानाच नेमका हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी शाळेत…
OBC आरक्षण… ? कोण काय म्हणतय …सविस्तर बातमी नक्की वाचा
मुंबई प्रतिनिधी - सुप्रीम कोर्टानं आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. या सर्वोच्च निर्णयानंतर आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली…